प्रश्नपत्रिका १ - प्रथम भाषा + गणित
प्रश्नपत्रिका २ - तृतीय भाषा + बुद्धिमत्ता
अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका
सर्व प्रश्नपत्रिका शासन मान्यताप्राप्त आराखड्यानुसार
डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत एकूण तीन परीक्षा
तीनही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने
प्रश्नपत्रिकांबरोबरच उत्तरपत्रिकाही (OMR) पुरवल्या जातील.
सर्व उत्तरपत्रिका 'ज्ञानामृत स्कॉलरशिप' तपासणार
प्रश्नपत्रिका तपासून विषयनिहाय व घटकनिहाय निकाल.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक परीक्षेचा रिपोर्ट छापील स्वरुपात पाठविला जातो.
ज्ञानामृत सराव परीक्षा
ज्ञानामृत परीक्षा विश्लेषण अहवाल
t पहिली परीक्षा - डिसेंबर महिन्यात
प्रत्येक परीक्षेनंतर मागील परीक्षेबरोबर घटकनिहाय तुलनात्मक विश्लेषण
दोन्ही परीक्षेच्या निकालांचा तुलनात्मक आलेख
उदाहरणार्थ - द्वितीय परीक्षेनंतर गणित विषयाचे घटकनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे दिले जाईल -
परीक्षेनंतर सर्व विषयांचे घटकनिहाय गुण, प्रत्येक विषयाच्या आलेखासह
तुलनात्मक विश्लेषण आलेखामुळे प्रत्येक घटकाची तयारी समजणे एकदम सोपे
उदाहरणार्थ - पहिल्या प्रश्नपत्रिकेतील गणित विषयाचे घटकनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे दिले जाईल -
t दुसरी परीक्षा - १५-२० दिवसांच्या अंतराने
t तृतीय परीक्षा - १५ - २० दिवसांच्या अंतराने
प्रत्येक परीक्षेनंतर मागील परीक्षेबरोबर घटकनिहाय तुलनात्मक विश्लेषण
तृतीय परीक्षेनंतर सर्व परीक्षांच्या निकालांचा एकत्रित तुलनात्मक आढावा.
सर्व परीक्षांचा विषयनिहाय घटकनिहाय तुलनात्मक आलेख.
परीक्षार्थी प्रश्नाचे उत्तर समजून उमजून देत आहे की अंदाजाने कोणतातरी एक पर्याय निवडत आहे हे समजण्यासाठी उपयुक्त असा तुलनात्मक आलेख
उदाहरणार्थ - तृतीय परीक्षेनंतर गणित विषयाचे घटकनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे दिले जाईल -
या प्रकारे दोन्ही पेपर्समधील चारही विषयांचे विश्लेषण स्वतंत्रपणे आलेखासह दिले जाते.
तीनही परीक्षांचा तुलनात्मक आलेख समोर आला तर कच्च्या घटकांवर लक्ष केंद्रित करून शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तमरीतीने यश प्राप्त करता येईल!
५ वी व ८ वी स्कॉलरशिप अभ्यासाचे मूल्यमापन करणारी
अचूक व शास्त्रशुद्ध विश्लेषण पद्धत!