ज्ञानामृत स्कॉलरशिप सराव परीक्षा शुल्क

t शाळांसाठी t

  • विद्यार्थी संख्या २५ ते ६० साठी - `८००/- प्रती विद्यार्थी

  • विद्यार्थी संख्या ६१ ते १०० साठी - `७५०/- प्रती विद्यार्थी

  • विद्यार्थी संख्या १००पेक्षा अधिक - `७००/- प्रती विद्यार्थी

    *शाळेसाठी नोंदणी करण्यासाठी कमीतकमी २५ विद्यार्थ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

t वैयक्तिक विद्यार्थी t

  • वैयक्तिक विद्यार्थी नोंदणी - `९५०/- प्रती विद्यार्थी

  • विद्यार्थी समूह संख्या २ ते १० साठी - `९००/- प्रती विद्यार्थी

  • विद्यार्थी समूह संख्या ११ पेक्षा अधिक - `८५०/- प्रती विद्यार्थी


    *समूह नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व साहित्य (प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व रिपोर्टस्) एकाच पत्त्यावर पाठविले जाईल.